मुंबई : महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचे अद्यापही चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे, मात्र आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आपल्या संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भाजप आणि अजित पवार गटाकडून ठाकरे गटात प्रवेश केलेल्या नेत्यांना देखील संधी देण्यात आली आहे. शिवसेना उध्दव ठाकरे गटाचने 32 संभाव्य उमेदवार जाहीर करून त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Vidhansabha 2024)
संभाव्य उमेदवारांची यादी (Vidhansabha 2024)
१) आदित्य ठाकरे – वरळी
२) अजय चौधरी – शिवडी( सुधीर साळवी इच्छुक) पुनर्विचार होणार
३) राजन साळवी – राजापूर
४) वैभव नाईक – कुडाळ
५) नितीन देशमुख- बाळापूर
६) सुनिल राऊत – विक्रोळी
७) सुनिल प्रभू – दिंडोशी
८) भास्कर जाधव – गुहागर
९) रमेश कोरगावंकर – भांडुप पश्चिम
१०) प्रकाश फातर्फेकर – चेंबूर / (अनिल पाटणकर इच्छुक) पुनर्विचार होणार
११) कैलास पाटिल – धाराशिव
१२) संजय पोतनीस – कलिना
१३) उदयसिंह राजपूत – कन्नड
१४) राहुल पाटील – परभणी
१५) ऋतुजा लटके – अंधेरी पूर्व
१६) वरुण सरदेसाई – वांद्रे पूर्व
१७) स्नेहल जगताप – महाड मतदारसंघ
१८) सुधाकर बडगुजर – नाशिक पश्चिम
१९)अद्वय हिरे – मालेगाव बाह्य नाव आघाडीवर
२०) नितीन सावंत – कर्जत मतदारसंघ
२१) अनिल कदम – निफाड
२२) दीपेश म्हात्रे -डोंबिवली
२३)सुभाष भोईर – कल्याण ग्रामीण
२४)मनोहर भोईर – उरण
२५) किशनचंद तनवाणी -छत्रपती संभाजीनगर मध्य
२६)राजू शिंदे -छत्रपती संभाजीनगर पश्चिम
२७) दिनेश परदेशी- वैजापूर मतदारसंघ
२८)कन्नड मतदारसंघ – उदयसिंह राजपूत
२९) सुरेश बनकर- सिल्लोड मतदारसंघ –
३०) राजन तेली – सावंतवाडी
३१) दीपक आबा साळुंखे – सांगोला
३२ )विनोद घोसाळकर / तेजस्वी घोसाळकर – दहिसर