Wednesday, May 1, 2024
Homeनोकरीवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, पदवीधरांना संधी 

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, पदवीधरांना संधी 

VSI Recruitment 2023 : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (Vasantdada Sugar Institute, Pune) अंतर्गत कार्यालयीन परिचर, कनिष्ठ संशोधन फेलो या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 3

पदाचे नाव : कार्यालयीन परिचर, कनिष्ठ संशोधन फेलो

शैक्षणिक पात्रता :

अ.क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1कार्यालयीन परिचर10वी उत्तीर्ण
2कनिष्ठ संशोधन फेलोMsc (Microbiology/ Biotechnology ) with GATE./ M. Tech. (Biotechnology /Biochemical Engineering) with GATE.

वयोमर्यादा : 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण : पुणे 

वेतनमान : रु.15000/- ते रु.34000/- रुपये. 

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी
परिचरयेथे क्लिक करा
कनिष्ठ संशोधन फेलोयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

मुलाखतीचा पत्ता व तारीख :

अ.क्र.मुलाखतीचा पत्ता मुलाखतीची तारीख
पद क्र.1प्रशासन विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट, पुणे 5 एप्रिल 2023
पद क्र.2अल्कोहोल तंत्रज्ञान आणि जैवइंधन विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट, पुणे11 एप्रिल 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय