UIIC Recruitment 2023 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (United India Insurance Company Limited) मध्ये विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (UIIC Bharti)
● पद संख्या : 100
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) लीगल स्पेशलिस्ट : (i) 60% गुणांसह विधी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.
2) अकाउंट्स/फायनान्स स्पेशलिस्ट : (i) ICAI/ICWA किंवा 60% गुणांसह B.Com. किंवा M.Com.
3) कंपनी सेक्रेटरी : (i) पदवीधर (ii) इंस्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ची अंतिम परीक्षा उमेदवारांनी उत्तीर्ण केलेली असावी.
4) ऍक्च्युअरी : (i) सांख्यिकी / गणित / एक्चुरियल विज्ञान पदवी किंवा पदव्युत्तर पदवी.
5) डॉक्टर : MBBS / BAMS / BHMS.
6) इंजिनिअर (सिव्हिल/ऑटोमोबाईल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ECE/कॉम्प्युटर सायन्स/IT/इन्फॉर्मेशन सायन्स) : B.Tech./B.E./M.Tech./M.E. (सिव्हिल/ऑटोमोबाईल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ECE/कॉम्प्युटर सायन्स/IT/इन्फॉर्मेशन सायन्स).
7) ॲग्रीकल्चर स्पेशलिस्ट : कृषी पदवी/पदव्युत्तर पदवी
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 मार्च 2023 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
● परीक्षा फी : जनरल/ओबीसी : रु. 1000/- [SC/ST/PWD : रु. 250/-]
● वेतनमान : मूळ वेतन रु. 50925 – 2500 (14)- 85925-2710(4) -96765 आणि लागू असलेले इतर स्वीकार्य भत्ते.
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 सप्टेंबर 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
● महत्वाच्या सूचना :
1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2023 आहे.
5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
BPCL : मुंबई येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 138 जागांसाठी भरती
NFSC : नागपूर येथे नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती
Krishi Vibhag : कृषी सेवक पदाच्या 952 जागांसाठी भरती
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, पदवी उत्तीर्णांना संधी
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 823 पदांच्या रिक्त जागा भरती
Karnataka Bank : कर्नाटक बँकेत रिक्त पदांची भरती; आजच करा अर्ज