UPSC Recruitment 2023 : संघ लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 146
● पदाचे नाव : संशोधन अधिकारी, सहायक संचालक, सरकारी वकील, कनिष्ठ अभियंता, सहायक वास्तुविशारद.
● शैक्षणिक पात्रता :
अ.क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
1 | संशोधक अधिकारी (निसर्गोपचार) | मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून साडेपाच वर्षे कालावधीची निसर्गोपचार आणि योगशास्त्र पदवी. / पदव्युत्तर पदवी. |
2 | संशोधक अधिकारी (योग) | मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून योग विषयातील बॅचलर पदवी. / पदव्युत्तर पदवी. |
3 | सहायक संचालक (नियम आणि माहिती) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी. |
4 | सहायक संचालक (फॉरेन्सिक ऑडिट) | चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी किंवा चार्टर्ड फायनान्शियल अनालिस्ट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (फायनान्स) किंवा मास्टर्स इन बिझनेस अडमिनीस्टेशन (फायनान्स) किंवा मास्टर्स ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स किंवा मास्टर्स ऑफ कॉमर्स किंवा बॅचलर इन लॉ. |
5 | सरकारी वकील | मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी. |
6 | कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) | मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी. |
7 | कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) | मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा किंवा पदवी. |
8 | सहायक वास्तुविशारद | वास्तुविशारदातील पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून समकक्ष डिप्लोमा किंवा समकक्ष./ आर्किटेक्चर कौन्सिलमध्ये नोंदणीकृत असावे. |
● वयोमर्यादा : 30 ते 40 वर्षे.
● अर्ज शुल्क : 25/- रुपये.
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 एप्रिल 2023
● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’