Friday, November 22, 2024
HomeनोकरीUPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत 577 पदांसाठी भरती 

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत 577 पदांसाठी भरती 

UPSC Recruitment 2023 : केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) मार्फत केंद्र सरकार (Central Government) यांच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 577 

● पदाचे नाव : अंमलबजावणी अधिकारी/ लेखा अधिकारी आणि सहाय्यक भविष्य निधी आयुक्त.

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

● अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

● अर्ज सुरू होण्याची तारीख : 25 फेब्रुवारी 2023

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 मार्च 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय