Sunday, May 19, 2024
Homeराज्यराज्यात आज आणि उद्या 'या' भागात 'शीत लहरी', हवामान विभागाचा सावधानतेचा इशारा...

राज्यात आज आणि उद्या ‘या’ भागात ‘शीत लहरी’, हवामान विभागाचा सावधानतेचा इशारा !

मुंबई : सध्या राज्यात थंडी वाढली असून गारठ्याने उंचांक गाठला आहे. तर राज्यात थंडीची लाट येणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 

सध्या राज्यभरात थंडीचा कडाका असताना पुढील काही दिवसांत आणखी थंडी वाढणार असुन थंडीची लाट येणार असल्याचे हवामान विभागानं म्हटले आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये पारा आणखी खाली घसरणार असून देशातल्या तापमानात मोठी घट होणार असल्याचंही हवामान विभागाचं म्हणणं आहे. 

चला तर समजून घेऊ – मासिक पाळी

गुंतवणूकदारांसाठी खुशखबर ! पोस्ट ऑफीसात अवघ्या १०० रुपयांत आरडी सुरु करा आणि मिळवा आकर्षक परतावा

तर उत्तर-पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 25 व 26 जानेवारीला शीत दिवस ( Cold Day ) व शीत लहरी ( Cold Wave ) येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभुमीवर हवामान विभागाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

कृषी यांत्रिकीकरण योजना 2022 कृषी अवजारे करिता 50 ते 80% अनुदान

10 वी पास 12 वी पासांना खुशखबर..! नॉर्थन कोलफिल्ड्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ३०७ जागा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय