Friday, April 11, 2025
---Advertisement---
---Advertisement---

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या आंदोलनाला यश 

विद्यार्थ्यांची CEC हॅास्टेल संदर्भातील मागणी विद्यापीठ प्रशासनाने केली मान्य

---Advertisement---

पुणे / क्रांतिकुमार कडुलकर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात UGC अंतर्गत घेण्यात येणाऱ्या MPSC UPSC प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना, नियमानुसार वसतिगृहाची सुविधा देणे बंधनकारक आहे. मात्र विद्यापीठ प्रशासन द्यायला तयार नव्हते. यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस केतनकुमार पाटील, पुणे शहराध्यक्ष विक्रम जाधव व इतर सहकारी विद्यार्थ्यांसोबत आंदोलनाला बसले होते. 

या संदर्भात काल विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी यांच्याशी देखील फोनवर चर्चा केली.  आज या आंदोलनास यश प्राप्त झाले, विद्यार्थ्यांची CEC हॅास्टेल संदर्भातील मागणी विद्यापीठ प्रशासनाने मान्य केली.

---Advertisement---
Lic
Lic
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles