Thursday, May 2, 2024
HomeनोकरीTMC : ठाणे महानगरपालिकेत 118 जागांसाठी भरती; विनापरीक्षा होणार थेट निवड

TMC : ठाणे महानगरपालिकेत 118 जागांसाठी भरती; विनापरीक्षा होणार थेट निवड

Thane Mahanagarpalika Recruitment 2024 : ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation, Thane) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. TMC Thane Bharti 

पद संख्या : 118

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) पल्मोनरी लॅब टेक्निशियन : (i) जीवशास्त्र सह B.Sc (ii) DMLT IN PPT (iii) 03 वर्षे अनुभव.

2) ECG टेक्निशियन : i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) ECG टेक्नोलॉजी डिप्लोमा (iii) 03 वर्षे अनुभव.

3) ऑडीओमेट्री टेक्निशियन : i) ऑडिओमेट्री टेक्निशियन विषयासह B.Sc(ii) 03 वर्षे अनुभव.

4) वॉर्ड क्लर्क : i) BSc (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. (iii) 03 वर्षे अनुभव.

5) अल्ट्रा सोनोग्राफी/सिटीस्कॅन टेक्निशियन : i) भौतिकशास्त्र/इलेक्ट्रॉनिक्स विषयासह BSc (ii) अल्ट्रा सोनोग्राफी तंत्रज्ञ प्रशिक्षण पूर्ण (iii) 03 वर्षे अनुभव.

6) क्ष-किरण तंत्रज्ञ : i) रेडिओग्राफी पदवी (BMRT) (ii) 03 वर्षे अनुभव.

7) सहाय्यक किरण तंत्रज्ञ : रेडिओग्राफी पदवी (BMRT) (ii) 03 वर्षे अनुभव.

8) मशीन तंत्रज्ञ : i) ITI (मशीन ऑपरेटर) (ii) 03 वर्षे अनुभव.

9) दंत तंत्रज्ञ : (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) डेंटल मेकॅनिक कोर्स (iii) 03 वर्षे अनुभव.

10) ज्युनियर टेक्निशियन : i) B.Sc (ii) DMLT (iii) 03 वर्षे अनुभव.

11) सिनियर टेक्निशियन : i) B.Sc (ii) DMLT (iii) 03 वर्षे अनुभव.

12) EEG टेक्निशियन : i) B.Sc (ii) ECG टेक्निशियन पदवी (iii) 03 वर्षे अनुभव.

13) ब्लड बँक टेक्निशियन : i) B.Sc (ii) DMLT

14) प्रोस्थेटिक & ऑर्थोटिक टेक्निशियन : i) B.Sc (ii) 03 वर्षे अनुभव.

15) एंडोस्कोपी टेक्निशियन : i) एंडोस्कोपी टेक्निशियन पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.

16) ऑडिओव्हिज्युअल टेक्निशियन : i) 12वी उत्तीर्ण (ii) सिने प्रोजेक्शन कोर्स (ii) 03 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय : 05 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : फी नाही

नोकरीचे ठिकाण : ठाणे

वेतनमान : रु.25000/- दरमहा

निवड करण्याची पद्धत : मुलाखत

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

मुलाखतीचे ठिकाण : कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.

मुलाखतीची तारीख : 15, 16, 18 & 19 जानेवारी 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

3. मुलाखतीचे स्थळ : कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.

4. मुलाखतीची तारीख 15, 16, 18 & 19 जानेवारी 2024 आहे.

5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

6. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.

7. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय