Friday, November 22, 2024
HomeनोकरीThane : ठाणे महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांची भरती 

Thane : ठाणे महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांची भरती 

TMC Thane Recruitment 2024 : ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation) अंतर्गत सौ.मिनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था च्या आस्थापनेवरील “टयुटर/क्लिनिक इन्स्ट्रक्टर” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. Thane Bharti 

पद संख्या : 02 

पदाचे नाव : टयुटर/क्लिनिक इन्स्ट्रक्टर

शैक्षणिक पात्रता : 1) मान्यता प्राप्त विद्यापीठाची नर्सिंग विषयातील पदवी (B.Sc. Nursing/PBBSc. Nursing) तसेच सदर कामाचा ३ वर्षाचा अनुभव. 2) मान्यताप्राप्त विद्यापीठाची नर्सिंग विषयातील पदव्युत्तर पदवी असल्यास प्राधान्य. 3) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक. 4) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गासाठी – 40 वर्षे; मागास प्रवर्गासाठी – 45 वर्षे

वेतनमान : रु.59,000/-

नोकरीचे ठिकाण : ठाणे

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

मुलाखतीची तारीख : 22 डिसेंबर 2023 

मुलाखतीचा पत्ता : कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

3. मुलाखतीचे स्थळ : कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.

4. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

5. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.

6. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

HSL

संबंधित लेख

लोकप्रिय