Monday, May 20, 2024
Homeनोकरीटाटा मेमोरियल सेंटर – ACTREC अंतर्गत भरती; पदवी, नर्सिंग, पदव्युत्तरांना नोकरीची संधी

टाटा मेमोरियल सेंटर – ACTREC अंतर्गत भरती; पदवी, नर्सिंग, पदव्युत्तरांना नोकरीची संधी

ACTREC Mumbai Recruitment 2023 : टाटा मेमोरियल सेंटर (Tata Memorial Center)– ACTREC अंतर्गत “वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ‘ई’, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ‘सी’, सहाय्यक नर्सिंग अधीक्षक, वैज्ञानिक सहाय्यक, फार्मासिस्ट, वैद्यकीय अधिकारी ‘ई’” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 22

पदाचे नाव : वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ‘ई’, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ‘सी’, सहाय्यक नर्सिंग अधीक्षक, वैज्ञानिक सहाय्यक, फार्मासिस्ट, वैद्यकीय अधिकारी ‘ई’.

शैक्षणिक पात्रता : i) एम.एस्सी. आणि संबंधित क्षेत्रात डिप्लोमा, ii) M.Sc. (नर्सिंग) किंवा B.Sc (नर्सिंग), iii) संबंधित क्षेत्रात B.Sc, iv) B.Farm, v) M.D./ D.N.B/D.M/M.Ch

वयोमर्यादा : 45 वर्षे.

अर्ज शुल्क : रु. 300/-

वेतनमान : रु. 29,200 ते रु. 78,800/-

● नोकरीचे ठिकाण : मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (वैद्यकीय अधिकारी ‘ई’)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा ( इतर पदांकरिता)येथे क्लिक करा
जाहिरात क्रमांक 1येथे क्लिक करा
जाहिरात क्रमांक 2येथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जून 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय