Friday, November 22, 2024
Homeनोकरीमेगा भरती : स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत 2065 पदांची भरती, 10 वी ते...

मेगा भरती : स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत 2065 पदांची भरती, 10 वी ते पदवी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी

SSC Recruitment 2022 : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC – Sttaf Selection Commision) मार्फत विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 1920

 पदाचे नाव : नर्सिंग ऑफिसर, सिनियर रिसर्च असिस्टंट, टेक्निकल ऑफिसर, सिनियर सायंटिफिक असिस्टंट, एग्रीकल्चर असिस्टंट, सिनियर टेक्निकल ऑफिसर, फार्मासिस्ट, लॅब असिस्टंट, स्टाफ कार ड्राइव्हर, मेडिकल अटेंडंट, केयर टेकर, डाटा प्रोसेसिंग असिस्टंट, फोटो आर्टिस्ट, फील्ड अटेंडंट, रिसर्च असोसिएट, टेक्निकल असिस्टंट, सर्व्हेअर, टेक्निकल ऑपरेटर, ज्युनियर टेक्निकल असिस्टंट, मल्टी टास्किंग स्टाफ

• शैक्षणिक पात्रता : दहावी, बारावी, पदवी (मुळ जाहिरात पाहावी ‌.)

• वयोमर्यादा : 91 जानेवारी 2022 रोजी 18 ते 25/25/30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

• अर्ज शुल्क : पुरुष उमेदवार – 100 रूपये,  [SC / ST / PWD / ExSM / महिला – कोणतीही फी नाही.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : https://ssc.nic.in/

• जाहिरात पहाण्यासाठी :  येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जून 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

“या” महिन्यात सरकारी विभागात कुठे कुठे होणार भरती, वाचा एका क्लिकवर

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर येथे विविध रिक्त पदांसाठी भरती, असा करा अर्ज

लवकरच होणार जिल्हा परिषदेतील विविध जागांसाठी दहा हजारांची भरती !


संबंधित लेख

लोकप्रिय