Wednesday, May 1, 2024
Homeताज्या बातम्याSAIL अंतर्गत विविध पदाच्या 55 जागांसाठी भरती

SAIL अंतर्गत विविध पदाच्या 55 जागांसाठी भरती

SAIL Recruitment 2024 : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (Steel Authority of India Limited) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. SAIL Bharti

● पद संख्या : 55

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) मॅनेजर : (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech (Electrical/ Mechanical/ Civil/ Ceramic/ Mining/ Electronics & Communication/ Electronics & Instrumentation/ Instrumentation & Control / Electrical & Electronics/ Metallurgy) किंवा M.Sc./ M.S.c (Tech)/ M.Tech (Geology /Applied Geology) (ii) 07 वर्षे अनुभव‌.

2) डेप्युटी मॅनेजर : (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech (Mechanical/ Civil/ Electrical) (ii) 04 वर्षे अनुभव.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 16 एप्रिल 2024 रोजी 32 ते 35 वर्षांपर्यंत [SC /ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क  : जनरल/ ओबीसी/ EWS : रु. 700/- [SC/ ST/ PWD : रु. 200/-]

● वेतनमान :

1) मॅनेजर – रु‌. 80,000/- ते रु. 2,20,000/-

2) डेप्युटी मॅनेजर – रु. 70,000/- ते रु. 2,00,000/-

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 एप्रिल 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Indian Railway : भारतीय रेल्वेत 9144 पदांची भरती; पात्रता 10वी /पदवी /डिप्लोमा /ITI..

PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती

Insurance : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत मोठी भरती; पदवीधरांना संधी

NSCL : राष्ट्रीय बियाणे महामंडळ अंतर्गत भरती

Bombay High Court : बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत भरती; पात्रता 4थी पास

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय