SAIL Recruitment 2022 : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. (Steel Authority of India Limited) मध्ये विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 257
• पदाचे नाव : सिनियर कंसल्टंट, कंसल्टंट/ सिनियर मेडिकल ऑफिसर, मेडिकल ऑफिसर, मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, माइनिंग फोरमन, सर्व्हेअर, ऑपरेटर कम टेक्निशियन (इलेक्ट्रिकल सुपरवाइजर), माइनिंग मेट, ब्लास्टर, ऑपरेटर कम टेक्निशियन (बॉयलर ऑपरेशन्स) (S-3), ऑपरेटर कम टेक्निशियन (बॉयलर ऑपरेशन्स) (S-1), ऑपरेटर कम टेक्निशियन (ट्रेनी), अटेंडंट कम टेक्निशियन (ट्रेनी), अटेंडंट कम टेक्निशियन (ट्रेनी)-HVD, फायरमन कम फायर इंजिन ड्राइव्हर (ट्रेनी).
• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
• वयोमर्यादा : 17 डिसेंबर 2022 रोजी 30 ते 44 वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज सुरु होण्याची तारीख : 26 नोव्हेंबर 2022
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 डिसेंबर 2022
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
