Saturday, May 11, 2024
Homeकृषीराज्यात 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा !

राज्यात 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा !

  पुणे : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वांसाठीच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आज (१० जून) नैऋत्य मॉन्सून अखेर कोकणात दाखल झाला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) माहितीनुसार काही दिवसांच्या उशीराने नैऋत्य मॉन्सून अखेर शुक्रवारी गोव्यात दाखल झाला.

सरकारी नोकरी : इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल सिलेक्शन अंतर्गत 8106+ जागांसाठी बंपर भरती, आजच करा अर्ज

शुक्रवारी सकाळपासूनच गोव्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मॉन्सूनचा प्रभाव दिसून आला. 

 

भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १० जून रोजी मॉन्सूनने मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात तसेच संपूर्ण गोवा आणि कोकण लगतच्या काही भागात प्रगती केली आहे. त्यामुळे पुढील ३ ते ४ दिवस या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून यादरम्यान ताशी ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.

नवीन भरती : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 15 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1920 रिक्त पदांसाठी भरती, 13 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय