SSC MTS Recruitment 2023 : कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) अंतर्गत तब्बल 11409 पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
● पद संख्या : 11409
● पदाचे नाव : मल्टी टास्किंग स्टाफ (हवालदार, सफाईवाला, दफ्तरी, ऑपरेटर, शिपाई, जमादार, चौकीदार, माळी आणि इतरांसह विविध पदे).
● शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण (मुळ जाहिरात पाहावी.)
● वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षे आणि 18 ते 27 वर्षे
● अर्ज शुल्क : सामान्य, OBC, EWS उमेदवारांचे शुल्क – रु 100/- [महिला, SC, ST उमेदवारांचे शुल्क – फी नाही]
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
● अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 फेब्रुवारी 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’