Sunday, May 19, 2024
Homeनोकरीमेगा भरती : SSC मार्फत पोलीस हेड कॉन्स्टेबल पदाच्या 835 जागांसाठी भरती,...

मेगा भरती : SSC मार्फत पोलीस हेड कॉन्स्टेबल पदाच्या 835 जागांसाठी भरती, 80000 पगाराची नोकरी

SSC Head Constable Recruitment 2022 : स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commision – SSC) ने दिल्ली पोलिस परिक्षा – 2022 अंतर्गत पोलीस हेड कॉन्स्टेबल पदाच्या (Head Constable) 835 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 835

 1. पुरूष : 559

 2. महिला : 276

• पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल

• शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण (मुळ जाहिरात पाहावी.)

• वयोमर्यादा : उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावी‌. (म्हणजे 2 जानेवारी 1997 च्या आधी आणि 1 जानेवारी 2004 नंतर जन्मलेले उमेदवार).

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• परीक्षा फी : ओबीसी / जनरल / EWS : 100 रूपये (SC / ST / ESM / PWD / महिला : फी नाही.)

• पगार : पदांवर नियुक्ती मिळाल्यानंतर उमेदवारांना दरमहा 25000 रूपये ते 81000 रूपये वेतन दिले जाईल.

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जून 2022

• अधिकृत वेबसाईट : https://ssc.nic.in/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• निवड प्रक्रिया : 

1. लेखी परीक्षा (संगणक आधारित)

2. शारीरिक सहनशक्ती आणि मापन चाचणी

3. टायपिंग चाचणी

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

पोलिस दलात नवीन भरती सुरू, आजच करा अर्ज !

धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात रिक्त पदासाठी भरती, असा करा अर्ज

जिल्हा निवड समिती, गोंदिया अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे पदभरती, 24 मे 2022 शेवटची तारीख

इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था, मुंबई येथे रिक्त पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड !

कृषी विज्ञान केंद्र, नागपूर येथे विविध पदांसाठी भरती, 25000 रूपये पगाराची नोकरी


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय