Saturday, May 18, 2024
Homeनोकरीमेगा भरती : दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत 4103 पदांसाठी भरती, 29 जानेवारी...

मेगा भरती : दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत 4103 पदांसाठी भरती, 29 जानेवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

Indian Railway Recruitment 2023 : दक्षिण मध्य रेल्वे (South Central Railway) अंतर्गत “अप्रेंटिस” पदांच्या 4103 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 4103 

• पदाचे नाव : अप्रेंटिस

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज शुल्क : इतर उमेदवार – रु. 100/ [SC/ST/PWD/महिला उमेदवार : फी नाही]

• वयोमर्यादा : 15 ते 24 वर्षे

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 जानेवारी 2023 

• निवड प्रक्रिया :

१) दहावीचे गुण आणि आयटीआय गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी

२) दस्तऐवज पडताळणी

३) वैद्यकीय तपासणी

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय