Railway Recruitment 2023 : दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या (South Central Railway Division) आस्थापनेवरील सल्लागार (भूसंपादन) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 07
● पदाचे नाव : सल्लागार (भूसंपादन)
● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मे 2023
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : वरिष्ठ कार्मिक अधिकारी (बांधकाम), मुख्य कार्यालय प्रशासकीय अधिकारी, बांधकाम, तळमजला, रेल निर्माण निलयम ते संलग्नक, दक्षिण मध्य रेल्वे, सिकंदराबाद – 50.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
हे ही वाचा :
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत 320 पदांची भरती
मुंबई येथे एअर इंडिया एअर सर्विसेस लि. अंतर्गत 480 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती
वैद्यकीय संचालनालय, मुंबई अंतर्गत 6000+ पदांची मेगा भरती
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 203 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी
स्टाफ नर्स पदाच्या 3900+ जागांसाठी मेगा भरती, आजच करा अर्ज