Sunday, December 8, 2024
Homeताज्या बातम्याSophia Leone Death : अभिनेत्री सोफिया लिओनीचे वयाच्या २६ व्या वर्षी निधन

Sophia Leone Death : अभिनेत्री सोफिया लिओनीचे वयाच्या २६ व्या वर्षी निधन

Sophia Leone Death : गेल्या काही काळापासून ॲडल्ट फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्रींच्या निधनाच्या बातम्या येत आहेत. अशात आता पुन्हा अभिनेत्री सोफिया लिओनीच्या निधनाची (Sophia Leone Death) बातमी समोर येत आहे. या बातमीने ॲडल्ट फिल्म इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. Sophia Leone passed away

आठवडाभरापूर्वी सोफिया लिओनी तिच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळली होती. सोफिया लिओनीच्या कुटुंबीयांनी फोनवर तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अभिनेत्रीचे सावत्र वडील माईक रोमेरो यांनी तिच्या निधनाची पुष्टी केली आहे.

वडिलांचे म्हणणे आहे की, सोफिया काही दिवसांपूर्वी तिच्या अपार्टमेंटमध्ये बेशुद्धावस्थेत सापडली होती. सोफियाच्या मृत्यूचा तिच्या कुटुंबीय आणि मित्रमंडळींना मोठा धक्का बसला आहे.

सध्या सोफिया मृत्यू कसा झाला याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे.

गेल्या तीन महिन्यांतील ॲडल्ट स्टारचा हा चौथा मृत्यू आहे. याआधी काग्ने लिन कार्टरने वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी आत्महत्या करून जगाचा निरोप घेतला होता. त्याआधी, जानेवारीमध्ये जेसी झेन तिचा प्रियकर ब्रेट हसनम्युलरसह ओक्लाहोमामध्ये मृतावस्थेत आढळून आली होती.

whatsapp link

हे ही वाचा :

जगाला मिळाली नवी मिस वर्ल्ड, वाचा कोण आहे हि ‘मिस वर्ल्ड’

मोठी बातमी : लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा

ब्रेकिंग : बंगळुरूमध्ये भीषण पाणी टंचाई

मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त जिओ मोफत रिचार्ज देत आहे का ? वाचा काय आहे सत्य !

काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर, राहुल गांधी लढणार या मतदार संघातून

मोठी बातमी : मंत्रालयात भीषण आग, अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक

समृद्धी पाठोपाठ आता नागपूर-पुण्याचे अंतरही सहा तासात पूर्ण होणार

संबंधित लेख

लोकप्रिय