Friday, May 17, 2024
HomeनोकरीShirdi : श्री साईबाबा संस्थान, शिर्डी येथे रिक्त पदांकरिता भरती

Shirdi : श्री साईबाबा संस्थान, शिर्डी येथे रिक्त पदांकरिता भरती

Shri Saibaba Sansthan Recruitment 2024 : श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी), अहमदनगर (Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi) अंतर्गत “पुजारी” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Ahmednagar Bharti 

पद संख्या : 11

पदाचे नाव : पुजारी

शैक्षणिक पात्रता : 1) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, 2) कोणत्याही मान्यताप्राप्त वेदपाठशाळेचा किमान 05 वर्षाचा पुजारी प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 3) किमान 03 वर्षाचा पूजाविधीचा अनुभव असणे आवश्यक.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 वर्षांपर्यंत असावे.

● अर्ज शुल्क : फी नाही

वेतनमान : 27,400/- रुपये.

नोकरीचे ठिकाण : शिर्डी, अहमदनगर (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 24 फेब्रुवारी 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्था न विश्वस्तव्यवस्था, शिर्डी, ता. राहाता, जि. अहमदनगर – 423109.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

महत्वाच्या सूचना

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2024 आहे.

7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी, ता. राहाता, जि. अहमदनगर – 423109.

8. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय