Wednesday, January 15, 2025
HomeनोकरीVMGMC : सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती 

VMGMC : सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती 

VMGMC Solapur Recruitment 2023 : श्री.छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर (Shri Chhatrapati Shivaji Maharaj Sarvopachar Hospital, Solapur) येथे “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी दुपारी 3.00 वाजता प्रत्यक्ष मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे. Government Hospital Bharti

पद संख्या : 05

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता : MBBS (मुळ जाहिरात पहावी.)

नोकरीचे ठिकाण : सोलापूर

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

मुलाखतीचा पत्ता : वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर.

मुलाखतीची तारीख : प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी दुपारी 3.00 वाजता. 

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

3. मुलाखतीचे स्थळ : वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर.

4. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

5. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.

6. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख

लोकप्रिय