Thursday, December 5, 2024
Homeग्रामीणसातेवाडी जिल्हा परिषद गटात आनंदी वातावरणात 'शिवराज्यभिषेक दिन' सोहळा संपन्न

सातेवाडी जिल्हा परिषद गटात आनंदी वातावरणात ‘शिवराज्यभिषेक दिन’ सोहळा संपन्न

राजूर (अकोले) : राजा हरिश्चंद्र बहुउद्देशीयसंस्थेच्या वतीने आज रविवार दि .६ जूनला शिवराज्याभिषेक दिन सोहळ्या निमित्त ललकारी देऊन सातेवाडी गटाच्या वतीने महाराजांना मानवंदना देण्यात आली . 

ह्याप्रसंगी राजा हरिश्चंद्र बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष यांनी शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्याचा महाविकास आघाडी सरकारच्या  निर्णयाबद्दल आभार मानून धन्यवाद व्यक्त केले.

शिवरायांचे गुण अंगी बाळगून आधुनिक युगात महाराजांचे स्वराज्य अस्तित्वात आणण्याचे आवाहन सातेवाडी गटातील शिसवद गावामध्ये सुशिलकुमार चिखले यांनी केले. 

यावेळी शिसवद सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक घोडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, उपाध्यक्ष महेश शेळके यशवंत देशमुख, नितीन देशमुख, कुंडलिक पोरे तान्हाजी चिखले, महेंद्र घोडे हे उपस्थित होते.


संबंधित लेख

लोकप्रिय