Friday, May 17, 2024
HomeNewsPCMC:आय टॅप इन्स्टिट्यूटमध्ये शिवजयंती

PCMC:आय टॅप इन्स्टिट्यूटमध्ये शिवजयंती

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: चिंचवड येथील आयटॅप इन्स्टिट्यूटमध्ये दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी इन्स्टिट्यूट मधील सर्व विद्यार्थी उपस्थित होते,प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली त्यानंतर सर्वांच्या समवेत शिवप्रतिज्ञा घेण्यात आली. त्यानंतर ध्येयमंत्र घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी संस्थेच्या संचालिका लीना सप्रा उपस्थित होत्या. सोबत आयटॅप च्या सर्व सीए शिक्षक ही कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होत्या, शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करत करत कार्यक्रम करण्यात आला.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय