Friday, November 22, 2024
Homeपर्यटनसांगली जिल्ह्यात 'या' तालुक्यात सर्वाधिक ७.६ मि. मी. पावसाची नोंद.

सांगली जिल्ह्यात ‘या’ तालुक्यात सर्वाधिक ७.६ मि. मी. पावसाची नोंद.

सांगली (प्रतिनिधी) :- जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी २.१ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. तर शिराळा तालुक्यात सर्वाधिक ७.६ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. 

            जिल्ह्यात गेल्या २४ तासात पडलेला पाऊस व कंसात १ जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज ६.२ (८२.३), जत ०.१ (५७), खानापूर-विटा ०.०० (१२५), वाळवा-इस्लामपूर ०.२ (१४२.४), तासगाव ५.२ (८८.३), शिराळा ७.८ (३०४.३), आटपाडी १.७ (९३.९), कवठेमहांकाळ ०.२ (९६.४), पलूस ०.०० (१०५.२), कडेगाव ०.०० (११३.२). 

संबंधित लेख

लोकप्रिय