Monday, May 20, 2024
HomeनोकरीSecurity Printing Press : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस अंतर्गत विविध पदांची भरती

Security Printing Press : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस अंतर्गत विविध पदांची भरती

SPP Recruitment 2024 : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस (Security Printing Press) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. SPMCIL Bharti

● पद संख्या : 97

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सुपरवाइजर (TO-Printing) : प्रथम श्रेणी प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा प्रथम श्रेणी B.Tech/B.E/BSc (Printing Technology).

2) सुपरवाइजर (Tech-Control) : प्रथम श्रेणी डिप्लोमा (Printing/ Mechanical/ Electrical/ Electronics/ Computer Science/ Information Technology) किंवा B.Tech/ B.E/ BSc (Printing / Mechanical / Electrical/ Electronics /Computer Science/Information Technology)

3) सुपरवाइजर (OL) : ITI- NCVT / SCVT (Printing trade -Litho Offset Machine Minder / Letter Press Machine minder/ Offset Printing/ Platemaking/ Electroplating) किंवा ITI (Plate Maker cum impositer/Hand composing) किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा.

4) ज्युनियर ऑफिस असिस्टंट : NCVT/ SCVT ITI (Fitter)

5) ज्युनियर टेक्निशियन (Printing/Control) : NCVT/ SCVT ITI (Welder)

6) ज्युनियर टेक्निशियन (Fitter) : NCVT/ SCVT ITI (Electronics/ Instrumentation)

7) ज्युनियर टेक्निशियन (Welder) : (i) हिंदी/ इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी/ इंग्रजी अनुवाद करण्याचा एक वर्षाचा अनुभव.

8) ज्युनियर टेक्निशियन : (i) 55% गुणांसह पदवीधर (ii) संगणक ज्ञान (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. /हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

9) फायरमन : (i) 10वी उत्तीर्ण (ii) फायरमन ट्रेनिंग प्रमाणपत्र (iii) उंची 165 सेमी आणि छाती 79-84 सेमी.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 एप्रिल 2024 रोजी, 18 ते 30 वर्षे[SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : जनरल/ ओबीसी/ EWS : रु. 600/- [SC/ ST/ PWD : रु. 200/-]

● वेतनमान : रु. 21540/- ते रु. 95910/-

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2024

● परीक्षा (Online) : मे/जून 2024

(Security Printing Press)

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Pune : राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे अंतर्गत 271‌ पदांसाठी भरती

Dhule : धुळे जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त पदांची भरती

MMRDA : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांची भरती

Indian Bank : इंडियन बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय