Sunday, May 19, 2024
Homeनोकरीजिल्हा परिषद नांदेड अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती 

जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती 

ZP Nanded Recruitment 2023 : ग्रामीण पाणी पुरवठा विभाग (Rural Water Supply Department), जिल्हा परिषद नांदेड (Zilla Parishad, Nanded) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

● पद संख्या : 03 

● पदाचे नाव : भूवैज्ञानिक

● शैक्षणिक पात्रता : 1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्रथम श्रेणी किंवा उच्च गुणांसह भूविज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी 2. भूजल सर्वेक्षणाचा अनुभव असलेल्या अनुभवी भूवैज्ञानिक / सेवानिवृत्त भूवैज्ञानिकांना प्राधान्य 3. लोकांशी चांगले संवाद कौशल्य असले पाहिजे आणि स्थानिक भाषा आणि बोलींमध्येही प्रभुत्व असणे आवश्यक आहे.

● नोकरीचे ठिकाण : नांदेड

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

● मुलाखतीची तारीख : 08 मार्च 2023 

● मुलाखतीचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद नांदेड.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय