Friday, May 10, 2024
Homeनोकरीमुंबई येथे भारतीय रिझर्व्ह बँकेत अंतर्गत चालक पदांची भरती

मुंबई येथे भारतीय रिझर्व्ह बँकेत अंतर्गत चालक पदांची भरती

RBI Recruitment 2023 : भारतीय रिझर्व्ह बँकेत (Reserve Bank of India) अंतर्गत ‘ड्राइवर’ या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 5

● पदाचे नाव : चालक (Driver)

● श्रेणी पदांचा तपशील

श्रेणीUTSCSTOBCEWSएकूणEXS-2
पदांचा तपशील 0301010501

शैक्षणिक पात्रता : 10 वी पास + हलके वाहन चालक (LMV) परवाना + 10 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा : खुला – 28 ते 35 वर्षे. / मागासवर्गीय – 05 वर्षे सूट.

● अर्ज शुल्क : खुला/ ओबीसी – 450/- रुपये + GST. [ मागासवर्गीय/ महिला/ माजी सैनिक – 50/- रुपये + GST ]

● नोकरीचे ठिकाण : मुंबई 

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 एप्रिल 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय