Friday, November 22, 2024
Homeनोकरीऔरंगाबाद येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती; 12वी, पदवी, GNM, MSW, BAMS,...

औरंगाबाद येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती; 12वी, पदवी, GNM, MSW, BAMS, MD व अन्य पात्रता धारकांना नोकरीची संधी

NHM Aurangabad Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) अंतर्गत जिल्हा परिषद, औरंगाबाद (Zilla Parishad Aurangabad) व जिल्हा रुग्णालय, औरंगाबाद (District Hospital, Aurangabad) स्तरावरील विविध कार्यक्रमातंर्गत वैद्य, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, सर्जन, रेडिओलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट, डायलिसिस तंत्रज्ञ, दंत आरोग्यतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, JE, वैद्यकीय अधिकारी (आयुष), बालरोगतज्ञ (DEIC), वैद्यकीय अधिकारी (दंत), फिजिओथेरपिस्ट, ऑडिओलॉजिस्ट कम स्पीच थेरपिस्ट, मानसशास्त्रज्ञ, नेत्रचिकित्सक, अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर, सामाजिक कार्यकर्ता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, दंत तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, BFO, LMO (RBSK), STS, पीपीएम समन्वयक, MO (RBSK), RBSK समुपदेशक पदाच्या 89 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 89

पदाचे नाव : वैद्य, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, सर्जन, रेडिओलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट, डायलिसिस तंत्रज्ञ, दंत आरोग्यतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, JE, वैद्यकीय अधिकारी (आयुष), बालरोगतज्ञ (DEIC), वैद्यकीय अधिकारी (दंत), फिजिओथेरपिस्ट, ऑडिओलॉजिस्ट कम स्पीच थेरपिस्ट, मानसशास्त्रज्ञ, नेत्रचिकित्सक, अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर, सामाजिक कार्यकर्ता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, दंत तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, BFO, LMO (RBSK), STS, पीपीएम समन्वयक, MO (RBSK), RBSK समुपदेशक.

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : खुला प्रवर्ग – 38 वर्षे; मागासवर्गीय प्रवर्ग – 43 वर्षे

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – रु.500/-; मागासवर्गीय प्रवर्ग – रु.250/-

नोकरीचे ठिकाण : औरंगाबाद

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन (सक्षम)

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वेरुळ सभागृह, जिल्हा परिषद औरंगाबाद.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जून 2023

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत (वैद्य, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, सर्जन, रेडिओलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट).

मुलाखतीचा पत्ता : वेरुळ सभागृह, जिल्हा परिषद औरंगाबाद.

मुलाखतीची तारीख : 13 जून 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS), दिल्ली अंतर्गत विविध पदांची भरती

ITBP : इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स अंतर्गत विविध पदांची भरती

Railway : नागपूर विभाग अंतर्गत मध्य रेल्वेमध्ये विविध पदांची भरती

MES : पुणे येथे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदांची भरती

तहसील कार्यालय, नागपूर अंतर्गत भरती; पात्रता 4थी पास

ब्रेकिंग : वन विभागात 2,412 पदांची मोठी भरती

पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती; 4थी, 10वी, 12वी, ITI, पदवीधर, पदव्युत्तरांना नोकरीची सुवर्णसंधी

IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध बँकात 8600+ पदांसाठी बंपर भरती सुरू; आजच करा अर्ज

परभणी येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत मोठी भरती; 12वी, पदवी, नर्सिंग, फार्मसी, वैद्यकीय पदवीधरांना नोकरीची संधी

Indian Army : भारतीय सैन्य दलात 12वी उत्तीर्णांसाठी भरती

MUHS : नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध पदांची भरती

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय