Monday, May 20, 2024
Homeनोकरीमालेगाव महानगरपालिका, मालेगाव अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

मालेगाव महानगरपालिका, मालेगाव अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

Malegaon Corporation Recruitment 2023 : 15 वा वित्त आयोगांतर्गत मालेगाव महानगरपालिका, मालेगाव (Malegaon Municipal Corporation, Malegaon) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. (Malegaon Mahanagarpalika Bharti)

पद संख्या : 14

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी 

शैक्षणिक पात्रता : MBBS (मुळ जाहिरात पाहावी.)

वयोमर्यादा : खुला प्रवर्ग – 38 वर्षे; राखीव प्रवर्ग – 43 वर्षे [ निवृत्त शासकीय अधिकारी – 70 वर्ष ]

वेतनमान : रु. 60,000/- दरमहा.

नोकरीचे ठिकाण : मालेगाव, नाशिक.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

मुलाखतीची तारीख : सदरचे पदे भरेपर्यत दैनदिन सकाळी 10.00 वाजता.

निवड प्रक्रिया : मुलाखत 

मुलाखतीचा पत्ता : आरोग्य अधिकारी, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय