TMC Thane Recruitment 2023 : ठाणे महानगरपालिका अंतर्गत तरण तलाव विभागकरीता नागरीकांना व सभासदाना पोहायला शिकविण्या करिता एकूण 6 जलनिर्देशक / जलजिवरक्षक (1 महिला व 5 पुरूष जलनिर्देशक/जलजिवरक्षक) यांची तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पध्दतीने 06 महिन्याकरिता करारान्वये नेमणूका करण्यात येणार आहे. सदर अर्ज स्विकृती दि. 14/08/2023 पर्यंत आहे. यांची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. सदरचे अर्ज नागरी सुविधा केंद्र, ठाणे महानगरपालिका, (मुख्यालय), तळमजला, पांचपाखाडी, ठाणे. येथे स्विकारण्यात येतील.
● पद संख्या : 06
● पदाचे नाव : जलनिर्देशक/जलजिवरक्षक
● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
● नोकरीचे ठिकाण : ठाणे
● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 ऑगस्ट 2023
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : नागरी सुविधा केंन्द्र, ठाणे महानगरपालिका, (मुख्यालय), तळमजला, पांचपाखाडी, ठाणे.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
