NCL Recruitment 2023 : नॉर्दर्न कोलफिल्ड लि. (Northern Coldfields Limited) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 700
● पदाचे नाव :
- पदवीधर अप्रेंटिस : कॉम्प्युटर ऍप्लिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन, फार्मसी, कॉमर्स, सायन्स, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, माइनिंग, कॉम्प्युटर सायन्स.
- डिप्लोमा (टेक्निशियन) अप्रेंटिस : इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, माइनिंग.
● शैक्षणिक पात्रता :
- पदवीधर अप्रेंटिस : संबंधित विषयात पदवी
- डिप्लोमा (टेक्निशियन) अप्रेंटिस : इंजिनिअरिंग डिप्लोमा
● वयोमर्यादा : 18 वर्षें ते 26 वर्षें [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क : फी नाही
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 ऑगस्ट 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
हे ही वाचा :
HCL : हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती; 10वी, ITI उत्तीर्णांसाठी संधी
BPCL : मुंबई येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 138 जागांसाठी भरती
पुणे येथे आर्मी लॉ कॉलेज अंतर्गत भरती, ई-मेल द्वारे करा अर्ज
पनवेल महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या 377 जागांसाठी भरती
Government Job : सरकारी नोकरी सुवर्णसंधी ! 553 जागांसाठी भरती
मेगा भरती : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय अंतर्गत 1782 जागांसाठी भरती
महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात बंपर भरती, 10वी ते पदवीधरांना संधी
ISP : नाशिक येथे इंडिया सिक्योरिटी प्रेसमध्ये 108 पदांची भरती
नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती; आजच करा अर्ज !
NTRO : राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत भरती; 18 ऑगस्ट 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख
सांगली येथे महापारेषण अंतर्गत भरती; 3 ऑगस्ट 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1876 जागांसाठी नवीन भरती; आजच करा अर्ज!
मेगा भरती : IBPS मार्फत 3049 जागांसाठी नवीन भरती
PMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत 236 पदांची भरती; 3 ऑगस्ट 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख
ZP : कोल्हापूर जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त पदांची भरती; आजच करा अर्ज!
SUS : सोलापूर विद्यापीठ अंतर्गत 103 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती
ICAR : नागपूर येथे NBSSLUP अंतर्गत लिपिक, सहाय्यक पदांची भरती