Saturday, September 21, 2024
Homeनोकरीसर जे.जे.समूह रुग्णालय अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई पदांची भरती

सर जे.जे.समूह रुग्णालय अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई पदांची भरती

GGMCJJH Recruitment 2023 : सर जे.जे.समूह रुग्णालय (Sir JJ Group Hospital) अंतर्गत “डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीस उपस्थित राहणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 07

पदाचे नाव : डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई

शैक्षणिक पात्रता : 1) डाटा एन्ट्री ऑपरेटर – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.

ii) शिपाई – 07वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा : 30 जून 2023 रोजी 38 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण : मुंबई

● अर्ज करण्याची पद्धत : मुलाखत

● मुलाखतीचे ठिकाण : महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तळमजला, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय & सर जे.जे.समूह रुग्णालये मुंबई – 400008.

मुलाखतीची तारीख : 20 जून 2023 (10:00 AM ते 05:00 PM)

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

ITI : परभणी येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती; आजच करा अर्ज

महाराष्ट्र पोस्टल सर्कल अंतर्गत 620 पदांसाठी भरती; 10 वी उत्तीर्णांना विना परिक्षा नोकरीची सुवर्णसंधी

YIL : यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

DRDO प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे : इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज

नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती

नाशिक येथे करन्सी नोट प्रेस अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 50 ते 75 हजार पगार

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांची भरती

LIC insurance corporation of India
संबंधित लेख

लोकप्रिय