Friday, November 22, 2024
HomeनोकरीNTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन अंतर्गत 300 पदांची भरती

NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन अंतर्गत 300 पदांची भरती

NTPC Recruitment 2023 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (National Thermal Power Corporation) अंतर्गत “असिस्टंट मॅनेजर” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 300

पदाचे नाव : असिस्टंट मॅनेजर

शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी + 07 वर्षे अनुभव.

● वयोमर्यादा : खुला – 18 ते 35 वर्षे. [ओबीसी – 03 वर्षे सूट. /मागासवर्गीय – 05 वर्षे सूट.]

अर्ज शुल्क : खुला/ ओबीसी/ EWS – 300/- रुपये. [मागासवर्गीय/ महिला/ माझी सैनिक/ PwBD – फी नाही.]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 जून 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

वैद्यकीय संचालनालय, मुंबई अंतर्गत 6000+ पदांची मेगा भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 209 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

पुणे येथे 10वी, 12वी, पदवीधर, डिप्लोमा, ITI उत्तीर्णांना सरकारी नोकरी संधी

ब्रेकिंग : टपाल विभागात 15,000 रिक्त जागांची मेगा भरती, आजच अर्ज करा

पुणे येथे रयत शिक्षण संस्था अंतर्गत 780 पदांची मेगा भरती 

पुणे येथे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे येथील पोलीस दलाच्या आस्थापनेवरील विविध पदांची थेट मुलाखतीद्वारे भरती

पुणे येथे आर्मी लॉ कॉलेज अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे येथे चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत भरती; 10वी, 12वी, पदवीधर, डिप्लोमा, ITI उत्तीर्णांना संधी

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

भारतीय नौदलात तब्बल 1365 अग्निवीर पदांची भरती; आजच करा अर्ज

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय