DRDO TBRL Recruitment 2023 : DRDO- टर्मिनल बॅलिस्टिक्स संशोधन प्रयोगशाळा (Terminal Ballistics Research Laboratory), अंतर्गत “संशोधन सहयोगी” या पदासाठी पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीस उपस्थित राहणे आवश्यक आहे. (TBRL Bharti)
● पद संख्या : 03 पदे
● पदाचे नाव : संशोधन सहयोगी
● शैक्षणिक पात्रता : यांत्रिक अभियांत्रिकी किंवा M. Tech/M.E मध्ये Ph. D किंवा समकक्ष पदवी मेकॅनिकल इंजिनीअरमध्ये आणि सायन्स सायटेशन इंडेक्स्ड (SCI) जर्नलमध्ये किमान एक पेपर प्रकाशित करून संशोधन, अध्यापन किंवा डिझाइन आणि डेव्हलपमेंटमध्ये 03 (तीन) वर्षांचा अनुभव. किंवा
भौतिकशास्त्रातील Ph. D किंवा समकक्ष पदवी किंवा भौतिकशास्त्रातील पदव्युत्तर पदवी आणि विज्ञान उद्धरण इंडेक्स्ड (SCI) जर्नलमध्ये किमान एक पेपर प्रकाशित करून संशोधन, अध्यापन किंवा डिझाइन आणि विकास मधील 03 (तीन) वर्षांचा अनुभव.
● वयोमर्यादा : 35 वर्षे. (SC/ ST – 5 वर्षे / OBC – 3 वर्षे सूट )
● वेतनमान : रु. 54,000/-
● नोकरी ठिकाण : TBRL रेंज, रामगड.
● अर्ज करण्याची पद्धत : मुलाखत
● मुलाखतीचा पत्ता : टर्मिनल बॅलिस्टिक्स रिसर्च लॅब (TBRL), सेक्टर 30 चंदीगड.
● मुलाखतीची तारीख : 25 आणि 26 जुलै 2023
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
हे ही वाचा :
ZP : गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती
Railway : पश्चिम रेल्वे मुंबई मार्फत 3624 जागांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; आजच करा अर्ज
बीड जिल्हा रुग्णालय अंतर्गत ‘तांत्रिक पर्यवेक्षक’ पदाची भरती; DMLT उत्तीर्णांना नोकरीची संधी
ZP : नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत ‘डेटा विश्लेषक’ पदाची भरती; ई-मेल द्वारे करा अर्ज
NHM गडचिरोली अंतर्गत 80 पदांसाठी भरती; 30 जून 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत भरती, आजच करा अर्ज
महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत 10वी ते पदव्युत्तर पदवीधरांना नोकरीची संधी
NATS : नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम अंतर्गत 750 पदांची भरती
IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत विविध पदांची भरती
BDL : भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत 100 पदांची भरती
अभिनंदन अर्बन को-ऑप बँक लि. अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, पदवीधरांना नोकरीची संधी
SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 194 पदांसाठी भरती
RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांची भरती
पुणे येथे दिव्यांग कल्याण आयुक्तालय अंतर्गत भरती, आजच करा अर्ज
महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज
सातारा येथे ‘अंगणवाडी मदतनीस’ पदांची नवीन भरती सुरू; आजच करा अर्ज
DRDO प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती
मेगा भरती : राज्यात ‘तलाठी’ पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती
मेगा भरती : राज्यात ‘तलाठी’ पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती
यवतमाळ येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती
बुलढाणा येथे कृषी विभाग अंतर्गत भरती; पदविका, पदवीधरांना नोकरीची संधी
GCOEA : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती अंतर्गत भरती नागपूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मोठी भरती
GAD : मुंबई येथे सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत भरती; आजच करा अर्ज
NABARD : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत भरती