Bharati Bank Pune Bharti 2023 : भारती सहकारी बँक, पुणे (Bharti Sahakari Bank, Pune) अंतर्गत “व्यवस्थापक”पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पदाचे नाव : व्यवस्थापक
● शैक्षणिक पात्रता : BE/B.TECH/BSc. (संगणक) / IT / M.Sc. CISSPY, CISM, CCISO, CISA सह MCA.
अनुभव: किमान ५ वर्षे I.T. बँकेचा विभाग. क्लाउड आधारित डेटा सेंटर आणि डेटा बेस प्रशासन SQL-Oracle, CBS, ATM स्विच, हार्डवेअर/नेटवर्किंग आणि सायबर सुरक्षा.
● वयोमर्यादा : 50 वर्षे.
● नोकरी ठिकाण : पुणे.
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन ई- मेल
● अर्ज पाठवण्याचा ई – मेल पत्ता : hradmin@bharatibankpune.com
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जून 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS), दिल्ली अंतर्गत विविध पदांची भरती
ITBP : इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स अंतर्गत विविध पदांची भरती
Railway : नागपूर विभाग अंतर्गत मध्य रेल्वेमध्ये विविध पदांची भरती
MES : पुणे येथे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदांची भरती
तहसील कार्यालय, नागपूर अंतर्गत भरती; पात्रता 4थी पास
ब्रेकिंग : वन विभागात 2,412 पदांची मोठी भरती
IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध बँकात 8600+ पदांसाठी बंपर भरती सुरू; आजच करा अर्ज
Indian Army : भारतीय सैन्य दलात 12वी उत्तीर्णांसाठी भरती
