Friday, May 17, 2024
Homeनोकरीग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती 

ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती 

REC Limited Recruitment 2023 : ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेड (Grameen Vidyutikaran Nigam Limited) मध्ये विविध 125 पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 125

● पदाचे नाव :

जनरल मॅनेजरमॅनेजर
डेप्युटी मॅनेजरअसिस्टंट मॅनेजर
ऑफिसरअसिस्टंट ऑफिसर
डेप्युटी जनरल मॅनेजरचीफ मॅनेजर

● शैक्षणिक पात्रता : (i) CA / BE/ B.Tech/ M.Tech/ MBA/ LLB/ LLM/ MCA/ पदवीधर (ii) अनुभव (मुळ जाहिरात पाहावी.)

● वयोमर्यादा : 33 ते 55 वर्षे 15 एप्रिल 2023 रोजी [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट] 

● अर्ज शुल्क : सर्वसाधारण /OBC/EWS : रू. 1000/-  [SC/ST/ExSM/महिला : फी नाही]

● नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

LIC insurance corporation of India
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय