Friday, May 17, 2024
Homeनोकरीरयत शिक्षण संस्था सातारा येथे परिक्षा न देता नोकरीची संधी, 19 मे...

रयत शिक्षण संस्था सातारा येथे परिक्षा न देता नोकरीची संधी, 19 मे 2022 शेवटची तारीख

Satara Recruitment 2022 : रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha Satara)  येथे विविध पदांसाठी कोणतीही परिक्षा न देता थेट मुलाखतीद्वारे भरती करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांकरिता मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. 

• पद संख्या : 79

• पदाचे नाव : प्राचार्य, समन्वयक, के.जी. शिक्षक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला आणि संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल, शिक्षण समुपदेशक.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• निवड करण्याची पद्धत : मुलाखत

• अधिकृत वेबसाईट :

    http://rayatshikshan.edu/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• मुलाखतीचा पत्ता : आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सातारा ता. जिल्हा. सातारा – 415 001.

• मुलाखतीची तारीख : 19 मे 2022 

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

“या” महिन्यात सरकारी विभागात कुठे कुठे होणार भरती, वाचा एका क्लिकवर

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर येथे विविध रिक्त पदांसाठी भरती, असा करा अर्ज

मेगा भरती : स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत 2065 पदांची भरती, 10 वी ते पदवी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय