Friday, May 17, 2024
Homeनोकरीराष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज

RCFL Recruitment 2023 : राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड (Rashtriya Chemical And Fertilizer Limited) यांच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

● पद संख्या : 06

● पदाचे नाव : अधिकारी (CCLAB), अभियंता (पर्यावरण) 

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन 

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

● अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

● अर्ज करण्याची तारीख : 13 फेब्रुवारी 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय