Saturday, May 4, 2024
HomeनोकरीSarkari Naukri: रमन विज्ञान केंद्र व तारामंडल, नागपूर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती,...

Sarkari Naukri: रमन विज्ञान केंद्र व तारामंडल, नागपूर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 12 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख

RSC Nagpur Recruitment 2022 : रमन विज्ञान केंद्र व तारामंडल, नागपूर ( Raman Science Centre & Planetarium Nagpur) अंतर्गत ट्रेनी (शिक्षण) पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 05

• पदाचे नाव : ट्रेनी (शिक्षण)

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज कसा करावा ?

अर्ज डाउनलोड करू, रितसर भरलेला अर्ज प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रतींसोबत परिक्षेच्या वेळी सादर करावा.

• परिक्षेस उपस्थितीत राहण्याची तारीख : 

ट्रेनी (शिक्षण) लेखी परिक्षा आणि संभाषण कौशल्य चाचणी करिता 12 मे 2022 रोजी प्रत्यक्ष उपस्थित रहावे.

• अधिकृत वेबसाईट :

 www.rscnagpur.gov.inwww.nehrusciencecentre.gov.in

• जाहिरात पहाण्यासाठी :  येथे क्लिक करा

• अर्ज पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• पत्ता : विज्ञान केंद्र व तारामंडल (राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद), गांधी सागर समोर, फुले मार्केट जवळ, नागपूर – 440 018

नोकरी मोफत अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9322424178 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

जिल्हा परिषद जालना अंतर्गत विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !

वन विभाग, नागपूर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, आजच अर्ज करा

जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 17 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय