Sunday, May 19, 2024
Homeआरोग्यमहत्वाचे; कोरोना चाचणीचे दर निश्चित इतक्या पैशात होणार कोरोना चाचणी

महत्वाचे; कोरोना चाचणीचे दर निश्चित इतक्या पैशात होणार कोरोना चाचणी

प्रतिनिधी :- राज्यातील खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी आता जास्तीत जास्त २२०० रुपये इतका दर आकारला जाणार आहे, असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यानी जाहीर केले.

         सामान्यांना दिलासा देणारा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून रुग्णाच्या घरी जाऊन स्वब घेतल्यास त्यासाठी २८०० रुपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय