Sunday, May 19, 2024
Homeनोकरीरेल कोच फॅक्टरीमध्ये ‘लिपिक’सह विविध पदांची भरती; 10 वी, 12 वी, ITI...

रेल कोच फॅक्टरीमध्ये ‘लिपिक’सह विविध पदांची भरती; 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी!

ICF Recruitment 2023 : रेल्वे मंत्रालय (Ministry of Railways) अंतर्गत इंटिग्रल कोच फॅक्टरी, चेन्नई (Integral Coach Factory) येथे  विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पदाचे नाव : वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, तंत्रज्ञ ग्रेड 3

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

1. वरिष्ठ लिपिक – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी; टंकलेखनात प्राविण्य प्राप्त करणे आवश्यक आहे. 

2. कनिष्ठ लिपिक – 12 वी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा; टंकलेखनात प्राविण्य प्राप्त करणे आवश्यक आहे.

3. तंत्रज्ञ ग्रेड 3 – 10 वी इयत्ता पास, संबंधित अभियांत्रिकीमध्ये ITI पात्रता असणे आवश्यक आहे.

• वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 1 जुलै 2023 रोजी 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावे.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 7 फेब्रुवारी 2023

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : सहाय्यक कार्मिक अधिकारी/भरती, इंटिग्रल कोच फॅक्टरी, चेन्नई – 600 038.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय