Sunday, September 8, 2024
HomeनोकरीPMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी विना परिक्षा भरती

PMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी विना परिक्षा भरती

PMC Pune Recruitment 2024 : पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) अंतर्गत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, पुणे (Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College and Hospital, Pune) येथे “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, ट्युटर / डेमॉन्स्ट्रेटर” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. BAVMC Pune Bharti

● पद संख्या : 51

● पदाचे नाव : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, ट्युटर / डेमॉन्स्ट्रेटर.

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पहावी.

● नोकरीचे ठिकाण : पुणे

● वयोमर्यादा :
1) प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी 50 वर्षे व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 55 वर्षे.
2) सहयोगी प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी 45 वर्षे व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 50 वर्षे.
3) सहाय्यक प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्षे व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 45 वर्षे.
4) वरिष्ठ निवासी – 45 वर्षे.
5) कनिष्ठ निवासी व ट्युटर / डेमॉन्स्ट्रेटर – खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्षे.

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● मुलाखतीची तारीख : 24 जुलै 2024

● मुलाखतीचा पत्ता : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मंगळवार पेठ, पुणे – 411011.

PMC Pune Recruitment

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. मुलाखतीचे स्थळ : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मंगळवार पेठ, पुणे – 411011.
  4. मुलाखतीची तारीख 24 जुलै 2024 आहे.
  5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  6. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : आयटी क्षेत्रात नोकरीची मिळणार संधी; विप्रो देणार 12 हजार नोकऱ्या

Indian Navy : भारतीय नौदलात 10वी, 12वी, पदवी, ITI उत्तीर्णांसाठी भरती

मोठी भरती : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 1040 जागांसाठी भरती

मोठी बातमी : शिक्षकांच्या 268 जागांसाठी भरती प्रक्रिया

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8326 जागांसाठी नवीन भरती; पात्रता 10वी पास

ITBP : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत 112 जागांसाठी भरती

Indian Army : भारतीय सैन्य दल अंतर्गत खेळाडूंसाठी भरती; पात्रता 10वी

EPFO : कर्मचारी भविष्य निधी संगठन मार्फत विविध पदांसाठी भरती

GAD : सामान्य प्रशासन विभाग, मुंबई अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत भरती

पदवीधर उमेदवारांना बँकेत नोकरीची उत्तम संधी

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती

वनशास्र महाविद्यालय, दापोली अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

संबंधित लेख

लोकप्रिय