Sunday, May 19, 2024
HomeनोकरीPDEA : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांची भरती 

PDEA : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांची भरती 

PDEA Pune Recruitment 2023 : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ (Pune District Board of Education), पुणे अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 8

● पदाचे नाव : प्राचार्य, सहायक प्राध्यापक

● शैक्षणिक पात्रता :

1) प्राचार्य – i) पीएच.डी., पदवी ii) किमान पंधरा वर्षांचा एकूण सेवा / अनुभव असलेले प्राध्यापक / सहयोगी प्राध्यापक  विद्यापीठे, महाविद्यालय आणि उच्च शिक्षणाच्या इतर संस्थांमध्ये अध्यापन / संशोधन, iii) पीअरमध्ये किमान 10 संशोधन प्रकाशने पुनरावलोकन केलेले किंवा UGC-सूचीबद्ध जर्नल्स;  आणि iv) परिशिष्टानुसार किमान 110 संशोधन गुण, तक्ता 2.

2) सहायक प्राध्यापक – i) 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी.  

(मुळ जाहिरात पाहावी.)

● अर्ज शुल्क :  200/- रुपये 

● नोकरीचे ठिकाण : पुणे 

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज पहाण्यासाठी
1. प्राचार्ययेथे क्लिक करा
2. सहायक प्राध्यापकयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 एप्रिल 2023

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर ता. जुन्नर जि. पुणे.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय