Sunday, May 5, 2024
Homeराज्यमोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोकर भरती संदर्भात केली मोठी घोषणा

मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोकर भरती संदर्भात केली मोठी घोषणा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोकर भरती संदर्भात मोठी घोषणा केली आहे. पुढील दीड वर्षात विविध विभागांमध्ये मिशन मोडमध्ये सरकारकडून 10 लाख भरती करण्यात येणार आहे.

पीएमओ कार्यालयाच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील मानव संसाधन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. केंद्र सरकार अंतर्गत असलेल्या मंत्रालयीन सर्वच विभागांना नोकरी देण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. त्यानुसार पुढील दीड वर्षात 10 लाख नोकऱ्या देण्याचे असे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. या संदर्भातील माहिती पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करुन दिली आहे. 

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील लक्षावधी बेरोजगार युवकांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय