Thursday, April 25, 2024
Homeआरोग्यजिल्हा परिषद अकोला अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 16 जून 2022 अर्ज...

जिल्हा परिषद अकोला अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 16 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

NHM Akola Recruitment 2022 : आरोग्य विभाग (Health Department) जिल्हा परिषद अकोला (Zilla Parishad Akola) मध्ये जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अकोला अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission Akola) अंतर्गत विविध रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ‌

• पद संख्या : 81

• पदाचे नाव : स्टाफ नर्स, MPW (आरोग्य सेवक), वैद्यकीय अधिकारी.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी 150 रूपये, राखीव प्रवर्गासाठी 100 रूपये.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : http://akolazp.gov.in/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जून 2022

• अर्ज पाठवण्याचा पत्ता : आवक जावक विभाग, राष्ट्रिय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद कर्मचारी भवन, आकाशवाणी समोर अकोला – 444 001.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी

कामगार आणि रोजगार मंत्रालय येथे 130 रिक्त जागांसाठी भरती, 50000 रुपये पगाराची नोकरीची सुवर्णसंधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत माळी, उद्यान अधिकारी पदांच्या रिक्त जागांसाठी भरती, 19 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये 196 विविध जागांसाठी भरती, 19 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय