Sunday, May 19, 2024
Homeनोकरीमहाराष्ट्रातील विविध पोलीस प्रशिक्षण केंद्रात रिक्त पदांसाठी भरती सुरू, असा करू शकता...

महाराष्ट्रातील विविध पोलीस प्रशिक्षण केंद्रात रिक्त पदांसाठी भरती सुरू, असा करू शकता अर्ज !

Police Training Center Recruitment 2022 : पोलीस प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र (Police Training Center Maharashtra) अंतर्गत रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 53

• पदाचे नाव : विधी निर्देशक

• पद संख्या : 53 जागा

• शैक्षणिक पात्रता :  मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट :

  https://www.mahapolice.gov.in/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस महासंचालक, प्रशिक्षण आणि विशेष पथके, महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, जुने विधानभवन, शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई 400 001.

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जून 2022  

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

पोलिस दलात नवीन भरती सुरू, आजच करा अर्ज !

SRPF : राज्य राखीव पोलीस दलात नवीन भरती, 12 पास विद्यार्थ्यांसाठी संधी !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, रायगड येथे तब्बल 167 जागांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे होणार निवड – दहावी ते पदवीधरांना संधी!

ठाणे महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे भरती, 25000 रूपये पगाराची नोकरी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदांसाठी नवीन भरती, 25 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय