Thursday, December 26, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPimpri Vidhan Sabha 2024 : अण्णा बनसोडे यांच्या आकुर्डीतील पदयात्रेस जेष्ठ नागरिकांसह...

Pimpri Vidhan Sabha 2024 : अण्णा बनसोडे यांच्या आकुर्डीतील पदयात्रेस जेष्ठ नागरिकांसह युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – पिंपरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय आठवले गट व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ रविवारी आकुर्डी गावठाण व परिसरामध्ये भव्य पदयात्रा काढण्यात आली. (Pimpri Vidhan Sabha 2024)

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष व महायुतीचे समन्वयक योगेश बहल, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला शहराध्यक्ष व माजी नगरसेविका वैशाली काळभोर, आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, आरपीआयचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भागवत, भाजपा शहर सरचिटणीस व माजी नगरसेवक राजू दुर्गे, माजी उपमहापौर व नगरसेवक राजू मिसाळ, माजी नगरसेवक उल्हास शेट्टी, ईश्वर ठोंबरे, निलेश पांढरकर, प्रमोद कुटे, कैलास कुटे, सविता वायकर व तेजस्विनी दुर्गे, मनीष काळभोर, सतीश काळभोर, कामगार नेते रवी घोडेकर, आबा गायकवाड, रेखा कडाली, मनीषा शिंदे, नाना पिसाळ, खेमराज काळे, अजय शितोळे, सतीश लांडगे, आकुर्डी जेष्ठ नागरिक संघाचे आबा गायकवाड, महेश काटे, मंगेश कुटे, सचिन काळभोर, सचिन बंदी, संतोष तरटे, वसंत काळभोर, मनीषा शिंदे, चैतन्य काळभोर आदींचं आकुर्डी व परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रमुख पदाधिकारी युवक युती व महिला भगिनी मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झाले होते. (Pimpri Vidhan Sabha 2024)

आकुर्डीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पदयात्रेस सुरुवात करण्यात आली. विठ्ठल मंदिर येथे पदयात्रेचा समारोप झाला. ठिकठिकाणी महिलांनी औक्षण केले व युवक युवतीने पुष्पवृष्टी करून आमदार अण्ण बनसोडे यांना शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत जेष्ठ यांच्या समस्या आमदारांना बनसोडे यांनी समजून घेतल्या.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

छगन भुजबळांना मुख्यमंत्री न करण्यामागचं शरद पवारांचं धक्कादायक स्पष्टीकरण

धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल; लाडकी बहिण योजनेवर वादग्रस्त वक्तव्य

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या हस्ते भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन जाहीर

नताशा स्टँकोविक हिचा हार्दिक पांड्यासोबतच्या नात्याविषयी नवा खुलासा

शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून अश्लील व्हिडीओ शूट

गुन्हेगारी संपवू ,बेरोजगारी संपवू, विकासाचे सर्व प्रश्न हाताळू – रोहित पवार

मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य

धक्कादायक : सांगलीत कुऱ्हाडीने वार करून भाजप नेत्याची निर्घृण हत्या

अकोल्यातील सभेत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; गरिबांना पक्के घर देणार

महायुतीचे सरकार येताच पहिले काम ‘हे’ करणार? नरेंद्र मोदींची घोषणा

फॉर्म भरुनही पैसे आले नाही ; महत्वाची माहिती समोर

संबंधित लेख

लोकप्रिय