Wednesday, May 8, 2024
Homeनोकरीपिंपरी चिंचवड महानगरपालिका भरतीची निवड व प्रतिक्षा यादी जाहीर

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरतीची निवड व प्रतिक्षा यादी जाहीर

PCMC Recruitment 2023 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) आस्थापनेवरील शासन मंजूर असणारी रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्याकामी जाहिरात क्र.१२६५/२०२१ चे अनुषंगाने उमेदवारांच्या ऑनलाईन परिक्षा दिनांक २५/०६/२०२२ रोजी घेण्यात आलेल्या आहेत. 

उमेदवारांना भरावयाचे पदसंख्येचे अनुषंगाने आरक्षण विचारात घेऊन १:३ या प्रमाणात समान गुण मिळालेल्या सर्व उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीकामी दि. ०८ / ०८ / २०२२ रोजी बोलविले होते. कागदपत्रे पडताळणीकामी उपस्थित असलेल्या उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, संगणक अर्हता, क्रिमिलेअर / नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, उमेदवारांचे वय, जाती प्रवर्ग व समांतर आरक्षण इत्यादि विषयक कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर उमेदवारांची प्रवर्गनिहाय निवड व प्रतिक्षा यादी तयार करण्यात येत आहे. सदर प्रतिक्षा याद्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आल्या आहेत.

निवड यादी व प्रतिक्षा यादी : 

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
वैद्यकीय अधिकारीयेथे क्लिक करा
ए.एन.एम. येथे क्लिक करा
फार्मासिस्टयेथे क्लिक करा
एक्स रे टेक्निशियनयेथे क्लिक करा
साख्यिकी सहाय्यक येथे क्लिक करा
लॅब टेक्निशियनयेथे क्लिक करा
Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय