Sunday, May 5, 2024
Homeनोकरीमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत 100 पदांची भरती

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत 100 पदांची भरती

MSRTC Jalgaon Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जळगाव (Maharashtra State Road Transport Corporation, Jalgaon) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 100

पदाचे नाव : मेकॅनिक (मोटार व्हेईकल), मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डर (गॅस व इले.).

शैक्षणिक पात्रता

अ.क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता पद संख्या
1मेकॅनिक (मोटार व्हेईकल)10वी उत्तीर्ण60
2मेकॅनिक डिझेल10वी उत्तीर्ण25
3मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स10वी उत्तीर्ण13
4वेल्डर (गॅस व इले.).8वी उत्तीर्ण02

अर्ज शुल्क : फी नाही.

वेतनमान : रु. 6,000/- ते रु. 7,700/- प्रतिमहिना.

नोकरीचे ठिकाण : जळगाव 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात व अर्ज करण्यासाठी
मेकॅनिक (मोटार व्हेईकल)येथे क्लिक करा
मेकॅनिक डिझेलयेथे क्लिक करा
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सयेथे क्लिक करा
वेल्डर (गॅस व इले.).येथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच…

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय