PCMC Recruitment 2023 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) कॉर्पोरेशन एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी Integrated Health and Family Welfare Society) अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) या कार्यक्रमासाठी आशा स्वयंसेविका पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 154
● पदाचे नाव : आशा स्वयंसेविका
● शैक्षणिक पात्रता : किमान 10 वी उत्तीर्ण.
● अनुभव : संबंधित लोकसंख्येमध्ये यापूर्वी लिंक वर्कर कार्यरत असल्यास व ते लिंक वर्कर आशा स्वयंसेविका म्हणून काम करण्यास इच्छुक असल्यास लिंक वर्करची आशा स्वयंसेविका म्हणून निवडीसाठी प्राधान्य देण्यात येईल.
● वयोमर्यादा : 25 ते 45 वर्षे
● अर्ज शुल्क : फी नाही.
● नोकरीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड
● निवड करण्याची प्रक्रिया : सरळ मुलाखतीद्वारे
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25, 26, 27, 28, 29 एप्रिल & 02, 03, & 04 मे 2023.
● अर्ज करण्याचा पत्ता : संबंधित पत्त्यावर (कृपया जाहिरात पहा.)
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’